Posts

Showing posts from July, 2020

पंढरीनाथ

Image
पंढरपूर - विकिपीडिया हा लेख  पंढरपूर  शहराविषयी आहे. पंढरपूर तालुक्याच्या माहितीसाठी पहा,  पंढरपूर तालुका {{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. पंढरपूर  हा  भारताच्या   महाराष्ट्र  राज्यातील  सोलापूर जिल्ह्याचा  एक तालुका आहे.  पंढरपूर हे गाव  भीमा नदीच्या  ( चंद्रभागा ) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव 'पंडरगे' असे आहे. [१]    ? पंढरपूर महाराष्ट्र  •  भारत —   गाव   — नामदेव पायरी Wikimedia  | ©  OpenStreetMap १७° ४१′ ३९.१२″ N, ७५° १९′ ४९.०८″ E ओपनस्ट्रीट मॅप गूगल अर्थ प्रोक्सिमिटीरामा प्रमाणवेळ भाप्...