वैदिक-हिंदू
- Get link
- X
- Other Apps
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६
वैदिक-हिंदू
वैदिक धर्माचा प्रचार महाविर आणि बुद्धाचा जन्म होण्या अगोदर उत्तर भारतात झाला होता. वैदिक धर्मात गेलेल्याना ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य हि वर्ण देण्यात आली होती. विंध्याच्या उत्तरेला शुद्र नावाची जी टोळी होती तीलाहि क्षत्रियांचा दर्जा देण्यात आला होता. (शुद्रक नावाचे क्षत्रिय होते. असे पतंजली ने उल्लेखलेले आहे तेच ग्रिक भाषेतील sodrae सोदरी किंवा sambos शंबुक असावेत असे डॉ. वासुदेवशरण यांच मत आहे) यजुर्वेद व अथर्ववेद यातील ऋषीनी शुद्रांची भरभराट होवो असे म्हटले आहे. शुद्र हे यज्ञ करणारे असुन पुरोहिताने शुद्र यजमानाशी कसे बोलावे याबद्दल सविस्तर माहिती शतपथ ब्राह्मणाने दिली आहे. बदरी व संस्कार गणपती या ग्रंथानी शुद्राला उपनयनाचा अधिकार आहे असे म्हटले आहे. पुढे या शुद्रांच्यामध्ये आणि ब्राह्मणान्मध्ये जो संघर्ष झाला त्याची परीणीती शुद्रांवर बंधने घालण्यात आली. तेथुन खरा वैदिक धर्माचा हिंदु धर्मात बदल टप्प्या टप्प्याने होताना आपणास दिसतो. आपल्या विशेष अधिकारांच सरक्षंण व्हाव हि सुरुवातीला त्या मागील भुमिका होती नंतर हळूहळू वर्चस्व वादि भुमीकेतून शुद्रांपेक्षा सौम्य असे बंधन क्षत्रिय आणि वैश्यांवर देखिल लादली गेली. ब्राह्मणाच वर्चस्व कायम राहाव या हेतुने मग पुराणाद्वारे नंद घरण्यानंतर क्षत्रिय संपले कलियुगात फक्त शुद्र व ब्राह्मण हेच वर्ण राहिले असल्याने शुद्रांची बंधने मोठ्या समाजाला लागु करण्यात आली.
(कलियुगाचा प्रारंभ कृष्णाच्या मृत्यूबरोबर झाला. महाभारताचा काळ इ.स.पु १२६३ आहे. विष्णुपुराणात कलियुग १२०० वर्षांचे सांगितले आहे. म्हणजे विष्णू पुराणानुसार कलियुग समाप्तीचा काळ इ.स.पु. ६३ ठरतो. महाभारतात देखील शक यवन हे भारताचा नाश कलियुगाच्या शेवटी करतील असे म्हटले आहे. तो काळ सुद्धा विष्णू पुरणाने सांगितलेल्या काळा जवळचा आहे. महापम्द नंद याने क्षत्रियांची राज्ये नष्ट केली. त्यानंतर कलियुगाचा काळात (इ.स.पु. ६३ पर्यंत) चंद्र गुप्त मौर्य , अशोक सारखे शुद्र राज्ये अस्तित्वात होती आणि शुंग व कण्व यांसारखी ब्राह्मण राज्ये अस्तित्वात होती. कलियुगात ब्राह्मण-शुद्र राहणार याचा अर्थ असा आहे. इ.स नंतर कलियुग संपला. इ.स. ६०० मध्ये आलेल्या हुएनत्संग याने भारतात क्षत्रिय व वैश्य राजे राज्य करतात असे म्हटले ते उगाच नाही. पुढील काळात स्वताच्या स्वार्थासाठी काहींनी कलियुगाचा काळ वाढवला.)
कायद्याची अमलबजावणी करताना ती त्यांच्या सोइनुसार केली गेली. कारण हे कायदे सर्वच समाजावर राबवता येउ शकत नव्हते. परंतु जे खटले न्यायालयात येत त्यांचा निकाल या कायद्यांवये लावला जात असे.
या कायद्याच्याच जोडीला तत्वज्ञानात्मक ग्रंथ निर्माण निर्माण करुन रामायण , महाभारत, भगवद्गीता , पुराणांच्या माध्यमातून भगवंताच्याच तोंडून सामान्यांच स्थान ठरवल गेल होत.
त्यामूळे जी कायदे निर्माण झाली. त्याला हवा तितकासा विरोध झाला नाहि.
२१ व्या शतकात हि स्त्रिया आपल्या अधिकारांची अमलबजावणी करत असता त्यांच्या विरोधात धर्माच्या पगड्यामुळे बहुसंख्य स्त्रियाच उतरतात. तर तो काळ असंख्य संकटाने भरलेला होता. मग त्या काळात लोकांकडून भगवंताने शास्त्राच्या माध्यमातून सांगितलेली व्यवस्था पाळली गेली यात आश्चर्य वाटण्याच काहिच कारण नाहि.
मुळ वैदिक धर्मात क्षत्रिय वर्णाच स्थान महत्वपुर्ण होत तर ब्राह्मणांच स्थान दुय्यम होत.
बृहदारण्यका चा दाखला देत हे मत कोसंबी यानी देखील मांडलेल आहे.
त्यात त्यानी कोणकोणते दैवत क्षत्रिय होते हे देखिल मांडलेल आहे.
इंद्राच स्थान क्षत्रियाच होत तर उपेंद्र हा विष्णु होता.
हिंदु धर्मामध्ये जो वैदिकांच दैवत स्विकारले गेला तो देव म्हणजे विष्णु.
विष्णु च्या भरपुर स्तुती पुराणान्मध्ये आढळतात.
तर इंद्राने वृत्र ब्राह्मणाची हत्या केली म्हणुन त्याला पाप लागले होते हे सांगितले गेले आहे.
त्याच बरोबर पुराणात इंद्राला अपमानास्पद वागणुक दिलेली आपणास आढळुन येते.
जर संघर्ष वैदिक विरुद्ध अवैदिक असाता तर पुरणान्मध्ये विष्णुची स्तुती होत असतानाच इंद्राची नालस्ती घडली नसती.
हा संघर्ष पुर्णता ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असा होता आणि त्याचे पडसाद हि शास्त्रा मध्ये आपणास पडलेले दिसतात.
त्याच बरोबर वेदातील इतर दैवत न स्विकारता विष्णुचीच मुर्तीपुजा स्विकारणे हे हिंदु धर्म ब्राह्मणी धर्म म्हणुन प्रस्थापित होता अस म्हणाव लागत.
जातिव्यवस्थेचा उगम -
जातिव्यवस्थेच्या उगमाबद्दल विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. जातिव्यवस्थेचा उगम कशाप्रकारे झाला केव्हा पासुन झाला त्याची कारणे कोणती ? आर्थिक , सामाजिक ,धार्मिक कि राजकीय यावर विचारवंतामध्ये मतभेद आहेत.
आर्थिक दृष्टीकोणातुन जे मत मांडले गेले ते असे की १० व्या शतकानंतर पडणारे सततचे दुष्काळ व इस्लामी आक्रमण यामुळे आलेली व्यापारातील, व्यवसायातील असुरक्षतेची भावना यान्मुळे जातीनी स्वताला बंदिस्त केल.
परंतु हे मत मांडताना देखील त्याला कुठेन कुठे शास्त्राचा देखील आधार नंतर निर्माण केला गेला. हे लेखकाला म्हणाव लागल.
फक्त शास्त्रात टाकलेल्या त्या त्या गोष्टी त्या त्या समाजानेच टाकलेल्या आहेत हे सुद्धा सांगायला ते विसरलेले नाहित.
वरील मत मानायला कुणाची हरकत असण्याच कारण नाहि परंतु प्रश्न असा निर्माण होतो की भारतात घडलेली अशी परीस्थिती जगाच्या इतिहासात इतर कोणत्याच देशात घडली नसेल काय ? (जवाहरलाल नेहरु यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये सुधारणा संपन्न जिवनपद्धती एकाएकी कोलमडून पडल्याची अनेक उदाहरण आहेत असे सांगितले असून रोमच उदाहरण त्यात दिलेले आहे. या पुस्तकात भारतासारखी वर्ग व्यवस्था रोममध्ये निर्माण झाली अस सांगितलेल आहे. तरीही आतासारखी भारतीय जातिव्यवस्था तेथे नाही. कारण तेथे वर्ग व्यवस्थेला कधीही धर्मंशास्त्रांचा आधार नव्हता. त्यामुळे भारतीय सोडले तर इतर देशात जातिव्यवस्था पहायला मिळत नाही.)
दुसर म्हणजे संकटांच्या काळात व्यवसाय असुरक्षित असेल तर कोणीही आपला व्यवसाय सोडुन इतर व्यवसाय स्विकारण्याचा प्रयत्न करतो. आणि जर समजा दुसर्या व्यवसायात जायाची बंदि असली तरी तो अचानक आलेली बंदि मोडुन जिथे पोटभर अन्न, नफा मिळत असेल असाच व्यवसाय निवडेल.
अचानक आलेली कोणतीच बंधन तो पाळणार नाहि तर ती झुगारुणच लावेल.
इ.स. १०-१२ व्या शतकात जातिबंदिस्त म्हणजेच जातिव्यवस्था निर्माण झाल्याच सांगितल जातय. जातिव्यवस्था म्हणजे रोटी बंदी, बेटी बंदी , व्यवसाय बंदी अश्या प्रकारच्या बंदी त्यात असतात.
इ.स. ७ व्या शतकातील चिनी प्रावासी ह्युएनत्संग याने भारताचे जे वर्णन केलेले आहे त्यात प्रत्येक जातीची राहण्याची सोय वेगवेगळी होती.
त्याच्या वर्णनावरून काहि लोक त्याच्या काळी जातिव्यवस्था होती असे जरी मानत असले तरी काहि जण ती वर्गाशी संबंधित असुन जातिव्यवस्था त्या काळात निर्माण झालि नव्हती असे सांगु शकतात.
परंतु ९ व्या शतकातील अबु जैद सैराफी या भुगोल काराने भारतीय व्यापारी सहभोजन करीत नसत असे सांगताना म्हटले आहे की ' हे हिंदू व्यापारी सिराफ येथे येतात एखाद्या अरब व्यापार्याने त्याना मेजवानी दिली म्हणजे शंभर किंवा त्याहुन अधिक व्यापारी येतात. परंतु ते एकत्र जेवत नाहित. प्रत्येकाच्या पुढे वेगळे ताट मांडावे लागते व एकाच्या ताटात दुसरा हात टाकीत नाहि '
( सार्थवाह - मोतीचंद्र )
अबुजैद सैराफी ला अश्या प्रकारच चित्र त्यच्या देशात आलेले हिंदु व्यापार्या न्मुळे पहायला मिळाल. आणि ती त्याच्या दृष्टीने आश्चर्यचीच बाब होती असे मोतीचंद्र म्हणतात.
चांगली परीस्थिती असताना जातिव्यवस्थेचे घातक परीणाम दिसत नसतात. जेव्हा संकट कोसळतात तेव्हा खरे जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम दिसु लागतात. जातिव्यवस्था हि अचानक आलेल्या संकटानंतर निर्माण होउच शकत नाहि. लोक ती स्विकारणारच नाहित. उलट जातिव्यवस्थेचे घातक परीणाम निदर्शनास येत नसतानाच ती लोकांकडून स्विकारली जाऊ शकते म्हणुनच ती १० व्या शतका आगोदरच लोकानी स्विकारली होती.
वर्णव्यवस्थेचे जातिव्यवस्थेत रूपांतर ? -
बहुतेक जण वर्णव्यवस्थेच जातिव्यवस्थेत रुपांतर झाल या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतात. काहिंच्या मते याचा अर्थ चारहि वर्णाचे लहान-लहान तुकडे होणे म्हणजे जातिव्यवस्था तर काहिंच म्हणन की जातिव्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेचा संबंध नाहि त्यांच्या मते वर्ण व्यवस्था हि वैदिकांची असुन जातिव्यवस्था अवैदिकांची आहे.
मुळात जातिव्यवस्था म्हणजे बंदिस्त होणे. जे वर्ग बंदिस्त होत जातात ते वर्ण असो नाहितर व्यवसायिक वर्ग ते बंदिस्त झाले की ती जातिव्यवस्थाच असते. त्यामुळे बंदिस्त वर्णव्यवस्था हि जातिव्यवस्थाच आहे.
आणि हिच बंदिस्त व्यवस्था निर्माण करण्याच कार्य आपल्या शास्त्रानी केलेल आहे.
रामायण, महाभारत, पुराण यांसारख्या ग्रंथाची निर्मिती गुप्त कालखंडात( ४-५ व्या शतकात ) करण्यात आली आणि तीचा प्रचार सगळीकडे करण्यात आला. यात सर्वात मोठा रोल हा भगवद्गीतेचा आहे त्यात भगवंतानीच सर्वांची कार्य वाटुन दिलेली आहेत ( गुणकर्मविभागश:) आणि त्याच्या आज्ञेच पालन सर्वानी केल पाहिजे त्यात कोणताहि प्रकारचा बदल होता कामा नये. अशी ताकिद दिलेली आहे. त्या मुळे भगवंताची आज्ञा मोडण्याच दुसाहस त्या काळचा समाज करेल हे संभवित नाहि.
काहींच्या मते ब्राह्मणात देखील अनेक पोटजाती आहेत. त्यांच्यात देखील उच्चनिच भाव आहे मग हि जातिव्यवस्था ते का निमार्ण करतील ? व त्यातुन त्याना काय फायदा होणार ? या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहुच.
बौद्धधर्म आणि जातिव्यवस्था -
एका शैव अभ्यासकाने मध्यंतरी आपल्या ब्लॉगवर तसेच त्यांच्या पुस्तकात सुद्धा बौद्ध धर्मात जातिव्यवस्था होती असे मत मांडले आहे. आणि त्यासाठी त्यांनी सातवाहन काळात कोरलेल्या लेण्यात दान देण्यार्याच्या जातीचा उल्लेख आढळतात असा दाखला दिला आहे. पण हे मत मांडत असतानाच ते १०-१२ व्या शतकानंतर जातिव्यवस्था निर्माण झाली. हे विरोधी मत देखिल मांडताना दिसतात. त्यांच्या मते १०-१२ व्या शतकात जातिव्यवस्था निर्माण झालेली असेल. तर इ.स.पु. २ र्या शतकापासून इ.स.२ र्या शतकात असणार्या सातवाहनांच्या काळात जातिव्यवस्था कशी असु शकेल. त्यांच्या दोन मता पैकी कोणत तरी एक मत नक्कीच चुकीच असेल आता ते कोणत मत चुकीच ठरवतात ते त्यानी च ठरवाव. माझ्या मते तरी त्यांची दोनीहि मत चुकीची आहेत. १० व्या शतका आगोदर जातिव्यवस्था होती व ५-६ शतकानंतर हळुह्ळु पसरत चालली. हे मी वरच मांडले. आता राहिला प्रश्न बौद्ध धर्मात जाति असण्याचा तर वर्गात व जातित या लेखकाला अजुन फरक निट समजला नसल्याने त्यांच्याकडुन हि चुक झालेली आहे. इतिहास निट तपासल्यावर हे लक्षात येते की १०-१२ व्या शतकानंतर बौद्ध धर्म नष्ट झालेला होता. म्हणजे आपल्या अस लक्षात येइल की जशी भारतात जातिव्यवस्था पसरत व घट्ट होत होती तस तसा भारतातील बौद्ध धर्म नष्ट होत होता. किंबहुना आपण असे म्हणु शकतो की बौद्ध धर्म संपवण्यासाठी च जातिव्यवस्थेची निर्मिती करण्यात आलेली होती.
बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केल्यानंतर आपल्या भिक्खुंबरोबर बौद्ध धर्माचा प्रचार केला. सम्राट अशोकाने आपल्या मुलांना देखील बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ परदेशात पाठवले. कनिष्काच्या काळापर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत बौद्ध धर्मीय झालेला होता. बौद्ध धर्माचा प्रचार प्रामुख्याने भिख्खूनीच केलेला होता. आणि त्या बौद्ध भिक्खु मध्ये समाजातील सर्व वर्ग सामुहांचा भरणा होता.
बौद्ध धर्म संपवायचा असेल तर जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांची हत्या घडवून आणणे किंवा देशातुन हाकलून लावणे. नवीन भिक्खू निर्माण होउ नये अशी व्यवस्था निर्माण करणे. व अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी तत्वज्ञानात्मक ग्रंथ निर्मिती करून तीचा प्रचार करणे. या गोष्टी करण्याच्या गरजेच्या होत्या आणि त्या केल्याहि गेल्या.
बौद्ध भिक्खुंची कत्तली केलेल्या असंख्य उदाहरण इतिहासात आपणास पहायला मिळतात. काहि जण जिव वाचवुन इतर देशात पळून गेले.
तरीही प्रश्न असा होता की समाजातुन नविन भिक्खू पुन्हा निर्माण होण्याची शक्यता होती.बौद्ध भिक्खु हे कोणत्याही एकाच वर्गाचे असे नव्हते त्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक होते. त्यामुळे आधीच त्यांच्यात भेदभाव आणि द्वेषाची भावना निर्माण केली गेली तर बौद्ध संघ निर्माणच होणार नव्हता.
या उलट हिंदु धर्म हा ब्राह्मणी धर्म असल्यामुळे तेथे हा प्रश्नच निर्माण होणार नव्हता.
आता कोणी असेहि म्हणेल की बहुतांश समाज बौद्ध असताना ते भेदभावाला बळी कसे पडले ? तर याच उत्तर अस की बहुतांश समाज बौद्ध असला तरी बौद्ध तत्वज्ञान इतक विशाल आहे की ते सर्वच समाजाला १००% माहिती असण शक्यच नव्हत. ज्या ज्या वेळी समाज चुकतो तेव्हा तेव्हा हे बौद्ध भिक्खू समाजाला दिशा देत असत.परंतु बौद्ध भिक्खुंच्या हत्याकांडा मुळे व जिव वाचवण्याच्या हेतूने पलायन केल्यामुळे बौद्ध भिक्खु हे समाजातुन गायब झालेले होते.
आणि त्यांच्या या अदृष्यतेचाच फायदा ब्राह्मणी धर्माच्या लोकानी घेतलेला आपणास दिसतो.
समाजातील असणाऱ्या प्रचलित तत्वज्ञानात भेसळ करत लोकांसमोर मांडुन ते लोकान्मध्ये बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला व पुढे त्याचा जोरदार प्रचार झाला.
भगवद्गीता -
भगवद्गीता हा ग्रंथ सर्व तत्वज्ञानाची भेसळ आहे. त्यात प्रामुख्याने बौद्ध व सांख्यत्वज्ञानात भेसळ केलेली आहे.
भगवद्गीतेत बौद्ध तत्वांचा कशा प्रकारे विपर्यास केलेला आहे हे कोसंबी यांनी आपल्या हिंदी संस्कृती आणि अहिंसा या ग्रंथात मांडलेले आहे. हा ग्रंथ वाचकानी सविस्तर जरूर वाचावा.
कर्मवीर शिंदे सुद्धा भगवद्गीतेत बौद्ध तत्वज्ञान आहे असे सांगतात.
त्यामुळे भगवद्गीतेच्याच मार्फत बौध्द तत्वज्ञानाचा विपर्यास करत बौद्ध धर्म संपविण्यासाठी जातिव्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. आणि तीचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे पुढिल काळात बौद्ध भिक्खू निर्माण न होण्याची तरतुद करुन ठेवण्यात आली. याचा धोका हिंदु धर्माला नव्हताच कारण त्यांचा पुरोहित वर्ग हा एकाच जातिचा होता. तो ब्राह्मणी धर्म होता. उलट जातिव्यवस्थेचा फायदाच या धर्माला झाला कारण एवढा मोठा समाज एकत्र येउन त्यांच्या पुरोहित पणाला आव्हान देण्याची भविष्यातील शक्यताच त्यानी या व्यवस्थेतुन दुर केली होती.
कोसंबी सुद्धा बौद्ध धर्म जातीव्यवस्थेला शरण न गेल्यामुळे नष्ट पावला असे जे म्हणतात ते यामुळेच.

1. “परंतु ९ व्या शतकातील अबु जैद सैराफी या भुगोल काराने भारतीय व्यापारी सहभोजन करीत नसत असे सांगताना म्हटले आहे की ' हे हिंदू व्यापारी सिराफ येथे येतात एखाद्या अरब व्यापार्याने त्याना मेजवानी दिली म्हणजे शंभर किंवा त्याहुन अधिक व्यापारी येतात. परंतु ते एकत्र जेवत नाहित. प्रत्येकाच्या पुढे वेगळे ताट मांडावे लागते व एकाच्या ताटात दुसरा हात टाकीत नाहि '” – Ekach jaatiche lok dekhil eka tatat jevat nahit. Mag ya savai cha jaati vyavasthechya asnya kinva nasnyashi kasa sambandha lavta yeil? Jagatil baryach samajatil lok ekmekanchya tatat jevat nahit pan yacha artha tya samajat jaatpaat ahe asa hot nahi. Jaatpaat asel tar lok ekmekanchya tatat jevat nahit he manya. Pan yachya ulat ekmekanchya tatat na jevne mhanje jatpat asne asa hot nahi.
उत्तर द्या2. “कनिष्काच्या काळापर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत बौद्ध धर्मीय झालेला होता.” –
उत्तर द्या“संपूर्ण ” म्हणजे 50% पेक्षा जास्त आणि 99.99% पेक्षा कमी लोक बौद्ध झाले होते असं तुम्हाला म्हणायचं asava .. कारण जी brahmin वर्चस्व ची conspiracy ची theory तुम्ही इथे सांगता (ज्या theory मध्ये वर्चस्व साठी ब्राह्मणी विचाराच्या लोकांनी बौद्ध धर्म नष्ट केला असं तुम्ही म्हणता ) त्या थेअरी च्या execution साठी काही lok तरी bouddhetar (Brahmin) asana garjecha ahe. Mhanje boudha dharma 50% peksha nakkich motha asnar. Ata 50% peksha jasta manyata asanara ani राजाश्रय dekhil asnara boudha dharma ha asa gita, purana lihun nashta karta yeil he kasa shakya ahe. To dharma dekhil asa ki jo bharatatach nahi tar bharata baher देखील pochlela mahan, vishal asa boudha dharma. Jyachya anuyayi mhanje rajyashastra ani yudhaShastra til nipun ase tyakalatil rajyakarte lok. Asha bahusankhya ani prabal lokancha dharma conspiracy karoon kahi alpasankhya lokani nashta kela hi goshta vishwas thevalya avghad nahi ka? Tarihi apan nivval tarka sathi hi ashakyapray vatanari goshta dekhil ya conspiracy karnarya bramhan lokani shakya keli asa manu. Pan mag asha jagatil abhutpoorva ekmev ani afat conspiracy cha plan karoon ani to plan anek pidhyanchya athak prayatnatoon yashaswi karoon dakhavnarya ya hushar ani kapati lokanchya ya jabardasta conspiracy cha ekhada ullekh tyancha prati pakshachya (boudha) literature madhe ahe ka?
Sampoorna bhartiy Samajavar rajya karnyachi kshamata asnarya tyakalatil boudha samajatil lok asha tyanchya viruddha suru asnarya conspiracy la na samajnya itke bhabade kase kay asu shaktil ? Aaj anek prakarchya va vishayanchya boudha literature cha shodh ani abhyas zalay ani hot ahe tyat ekhadya granthat ya brahman varchaswachya conspiracy cha ullekh ahe ka? Aslyas tyacha sandarbha dyava. Ani nasel tar to ka nahi?
3. “बौद्ध धर्म संपवायचा असेल तर जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांची हत्या घडवून आणणे किंवा देशातुन हाकलून लावणे. नवीन भिक्खू निर्माण होउ नये अशी व्यवस्था निर्माण करणे. व अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी तत्वज्ञानात्मक ग्रंथ निर्मिती करून तीचा प्रचार करणे. या गोष्टी करण्याच्या गरजेच्या होत्या आणि त्या केल्याहि गेल्या.
उत्तर द्याबौद्ध भिक्खुंची कत्तली केलेल्या असंख्य उदाहरण इतिहासात आपणास पहायला मिळतात. काहि जण जिव वाचवुन इतर देशात पळून गेले. – Ya saglya goshti jar conspiracy cha bhag astil tar tya Boudha raje lokani kashya kay hou dilya? Aani tyapeksha hi , He bramhani karasthan olakhoon tyavar upay karnyachi jababdari nibhavnya aaivaji kinva tyala tond denya aaivaji pardeshi palun janare boudha nete samajala disha kase deu shakle astil ani tyanchyavar rajya tari kase karu shakle astil?
4. आता कोणी असेहि म्हणेल की बहुतांश समाज बौद्ध असताना ते भेदभावाला बळी कसे पडले ? तर याच उत्तर अस की बहुतांश समाज बौद्ध असला तरी बौद्ध तत्वज्ञान इतक विशाल आहे की ते सर्वच समाजाला १००% माहिती असण शक्यच नव्हत. ज्या ज्या वेळी समाज चुकतो तेव्हा तेव्हा हे बौद्ध भिक्खू समाजाला दिशा देत असत.परंतु बौद्ध भिक्खुंच्या हत्याकांडा मुळे व जिव वाचवण्याच्या हेतूने पलायन केल्यामुळे बौद्ध भिक्खु हे समाजातुन गायब झालेले होते.
उत्तर द्याआणि त्यांच्या या अदृष्यतेचाच फायदा ब्राह्मणी धर्माच्या लोकानी घेतलेला आपणास दिसतो.” -
Hech logic ulat bajune hi lagu Shakta.. Jya uddesha sathi Boudha virodhak karasthan karat hote asa tumhi mhanata.. ( hatyakanda ani literature vagaire) tyana matra tyancha ha kutil uddesh tyanchya sarva 100% samarthakana kasa kay kalavata ala asel? Boudha samaj jar poorna bharat bhar pasarlela hota tar tyana nashta karnari virodhi yantrana dekhil bharat bhar pasarleli ani tyanchya peksha jari jasti vikasit naselch tari tyana tulyabal tari asli pahije na.. Ani he kaam jar tya yantranene bin-bobhat paar padla asel tari kuthetari ekhada patra , khalita kinva natakatil samvaad kinva boudha granthatil ekhadi ool ya swaroopat ekhada vishvasarha asa purava milayla hava. To asel tar apan tyacha ullekh ithe karava jenekaroon mazya sarkhya shanka ghenaryana uttar milel.